Surprise Me!

बीडच्या मंत्र्यांनी स्पीड दाखवून द्यावा, सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार बॅटिंग | Vidhan Sabha Debate

2026-06-25 1 Dailymotion

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Vidhansabha Session) ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी बीडच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उद्देशून "बीडच्या मंत्र्यांकडून स्पीडची अपेक्षा आहे" असं म्हणत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

#SudhirMungantiwar #PankajaMunde #MaharashtraPolitics #Vidhansabha2024 #ChandrapurPollution #FarmersNews #Lokmat #MarathiNews #SudhirMungantiwar #PankajaMunde #सुधीरमुनगंटीवार #पंकजामुंडे #VidhansabhaSession #PollutionIssue #MaharashtraPolitics #महाराष्ट्रराजकारण #FarmersRights #शेतकरी #LokmatNews #लोकमत